Surprise Me!

एका 'फेसबुक पोस्ट'ने त्यांना आणले मायदेशी | Sakal Media |

2021-04-28 1,031 Dailymotion

एका 'फेसबुक पोस्ट'ने त्यांना आणले मायदेशी<br />पुणे : मायदेशापासून कोसो दूर लंडनमध्ये होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तेथेही लॉकडाऊन घोषित झाला. हातातील नोकरी गेली, जवळचे पैसेही संपले आणि व्हिसाची मुदत देखील संपली. देशात परतायचे होते, परंतु वारंवार अर्ज करूनही उपयोग होत नाही, म्हटल्यावर न राहून फेसबुकवर पोस्ट टाकली. आणि आश्चर्य म्हणजे माझ्या एका सोशल मीडियावरील पोस्टने मला मायदेशी परत आणले, अशा शब्दात यशा पालनकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.<br />#SakalMedia #Sakalvideo #Pune #Sakal #SocialMedia #Fbpost

Buy Now on CodeCanyon